उरण ः चिर्ले ग्रामपंचायत सदस्या नंदाताई भगवान मढवी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी रवी भोईर, चंद्रकांत घरत, जितेंद्र घरत, संतोष मढवी, बाबूराव ठाकूर, संतोष भगत, मोतीराम मढवी, सदानंद मढवी, प्रसाद मढवी आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …