Sunday , June 4 2023
Breaking News

मोतीलाल कोळी यांची तालुकाध्यक्षपदी निवड

पनवेल : रायगड जिल्हा कामगार आघाडीच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी  मोतीलाल कोळी यांची निवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या  हस्ते कोळी यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी भाजपा कामगार आघाड़ी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, रोहा तालुका कामगार आघाडी अध्यक्ष रवींद्र कोरडे, वंदे मातरम् जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष रवि नाईक, भाजपा कामगार आघाडी रायगड जिल्हा महिला अध्यक्षा समिरा चव्हाण, भाजपा कामगार आघाडी जिल्हा चिटणीस जगदीश म्हात्रे, विनायक मुंबईकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमधील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती

आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात शासकिय कार्यालये एका छताखाली …

Leave a Reply