
स्पर्धेचे उद्घाटन अॅकॅडमीचे अध्यक्ष रवी नाईक यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी मुख्य प्रशिक्षक सागर कांबळे, सुरेंद्रकुमार जोशी, संतोष विखारे, कपिल परदेशी, महेंद्र भातीकरे, पंच चंद्रकांत म्हात्रे, मितेष ठाकूर, गुणलेखक अहमद मन्सूर व पालक, खेळाडू उपस्थित होते. स्पर्धा 31 डिसेंबरपर्यंत रंगणार आहे.