Breaking News

चिंचवली (ता. पनवेल) : भाजप नेते विकास भगत यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त गुरुवारी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश पाटील यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply