Breaking News

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, वैशाली जगदाळे, राजश्री धापटे आदी उपस्थित होते.

 भाजप उत्तर रायगड ट्रान्सपोर्ट सेल जिल्हा अध्यक्षपदी सुधीर घरत यांची नियुक्ती

पनवेल : भाजप उत्तर रायगड ट्रान्सपोर्ट सेल जिल्हा अध्यक्षपदी सुधीर घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. सोबत कामगार नेते सुरेश पाटील.

भाजपच्या खारघर मंडळ युवा मोर्चा अध्यक्षपदी विनोद घरत यांची निवड

पनवेल : भाजपच्या खारघर मंडळ युवा मोर्चा अध्यक्षपदी विनोद घरत यांची निवड झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी त्यांचे अभिनंदन केले. सोबत प्रमोद पाटील, रितेश राजगुरू.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply