उरण : रामप्रहर वृत्त : खोपटे बांधपाडा ग्रामपंचायत निवडणुकीत _ सरपंच पदासाठी भाजप तर्फे विशाखा प्रशांत ठाकूर यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम ..के .म्हात्रे यांच्या कडे दाखल करण्यात आला. सदस्य पदासाठी राजेंद्र आत्माराम म्हात्रे,शुभांगी अविनाश ठाकूर,अच्युत दत्तात्रेय ठाकूर,मेघा संदिप ठाकूर,नवनाथ नारायण ठाकूर,रंजिता अच्युत ठाकूर, लक्ष्मण घरत आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर प्रमुख कौशिक शहा, उपाध्यक्ष शशी पाटील, कुलदीप नाईक, माजी सरपंच प्रदीप ठाकूर ,जितेंद्र ठाकूर,प्रशांत ठाकूर,विश्वास पाटील,कृष्णा पाटील (भाजप गाव )अविनाश ठाकूर, किरण म्हात्रे, द्वारकानाथ पाटील, हेमंत ठाकूर, आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते .
Check Also
सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …