Breaking News

ना. नितीन गडकरी यांनी मानले हितचिंतकांचे आभार

नागपूर : प्रतिनिधी

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी सर्व मित्र, कार्यकर्ता, हितचिंतक नागरीकांना कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम तथा अभिनंदनासाठी वैयक्तिक भेट घेण्याकरीता एकत्र येऊ नये, व गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कार्यकर्त्यांनी कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गरजू जनतेला मदत केली आणि प्रत्यक्ष भेटीसाठी न येता या कार्यामध्ये स्वत:ला व्यस्त केले. मोबाइल व अन्य सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्यांचे नितीन गडकरी यांनी आभार मानले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply