Breaking News

उरण येथे आरोग्यम क्लिनिकचे उद्घाटन

उरण : उरण येथील डॉ. वर्षा वसंत कुडव (बीएएमएस, मुंबई) यांनी विमला तलाव, अपना सहकारी बँकेसमोर आरोग्यम क्लिनिकचे आपल्या आई-बाबांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन केले.

या वेळी डॉ. वर्षा कुडव, वसंत कुडव, वीणा कुडव, विरेंद्र म्हात्रे, प्रियंका तांडेल आदी उपस्थित होते. माझ्या आई-वडीलांनी माझ्यासाठी खूप केले आहे. त्यामुळेच मी माझ्या आरोग्यम क्लिनिकचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले, असे डॉ. वर्षा यांनी या वेळी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply