Breaking News

श्रीवर्धन तालुक्यामध्ये कमळ फुलले

श्रीवर्धन : प्रतिनिधी

तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. त्याची मतमोजणी होऊन सोमवारी (दि. 25) निकाल जाहीर करण्यात आले. त्यात दांडा, मारळ, काळींजे, वेळास या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे, तर बोली ग्रामपंचायत सर्वपक्षीय आघाडीच्या ताब्यात आली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने श्रीवर्धन तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे.

विजयी उमेदवार

दांडा ग्रामपंचायत

थेट सरपंच : तुषार मधुकर विचारे

सदस्य : सनी उमेश दरिपकर, अनिषा आदेश आरेकर, वर्षा विनोद आरेकर, सुनिल दिनकर जाधव, गीता श्याम तोडणकर, सुनिता सदानंद लांबाडे, सदानंद गोपीनाथ लांबाडे

मारळ ग्रामपंचायत

थेट सरपंच: मंगेश शंकर चाचले

सदस्य : अच्युत केशव आपटे, रंजना दत्ताराम खोपटकर, सुकन्या रूपेश मयेकर, सनी सुरेश शेडगे

काळींजे ग्रामपचांयत

थेट सरपंच : उदय गजानन पाटील

सदस्य : सिध्दीक इस्माई मिरकर, अंकिता अनिल सापटे, मोहन सहदेव मळेकर, दिलीप वसंत देवकर, रेखा काशीनाथ लोखंडे, संघवी दिलीप भोजने, शबिना असलम गडकरी

गौळवाडी ग्रामपचांयत

थेट सरपंच : शरयु शशांक पेंढारी,

सदस्य : सुरेश धोंडु मिसाळ, स्नेहा श्रीधर कांद्र, प्राची प्रविण साबळे, मोहन सखाराम दिवेकर, जयवंती शांताराम महाडीक, प्राची प्रविण साबळे, प्रभाकर शंकर पानवलकर,

शिस्ते ग्रामपंचायत (बिनविरोध)

थेट सरपंच : चंद्रकांत दत्तात्रय चाळके

सदस्य : भारती चंद्रकात पाटील, मनोज जगन्नाथ गोरेगावकर, अमिषा परशुराम भायदे, वसंत बाळाराम कांबळे, प्राजक्ता भालचंद्र नाक्ती, दिपाली कल्पेश कांबळे, बबन रामा घरत, सुधाकर शंकर कांबळे, वृषाली दिनेश कांबळे 

बोर्लीपंचतन ग्रामपंचायत

सदस्य : समिधा चंद्रकांत तोडणकर, प्रकाश रमाकांत तोंडलेकर, सायली शंकर गाणेकर

नागलोली ग्रामपंचायत

थेट सरपंच : विजय नथुराम पाडावे

सदस्य : चंद्रकात गणपत गिजे, साक्षी गणपत सोलकर, मिलन मोहन काते, सुप्रिया सुनिल चव्हाण, सुखदा सचिन विचारे, सुरज बाळाराम पागडे, अमृता अंनत कांबळे.

आराठी ग्रामपंचायत

थेट सरपंच : परवीन सादुल्ला काझीनाझ

सदस्य : संजय बबन मुनेकर, सीमा नुरअज्जम नारकर, फैजुनिसा जौव्हर अली बुरूड, मुजफफर मेहबुब शेख, साक्षी समीर महाले, किर्ती कैलास मोरे, श्रीकांत भागुराम वाळवटकर, कमाल गुलाम माहिद्दीन बुरूड, आरती आकाश चव्हाण

भोस्ते ग्रामपंचायत

सदस्य : श्रध्दा गणेश गोगकर, योगेश भिकू वैराग, संतोष यशंवत रटाटे, श्रृतिका संतोष रटाटे, विजया वि. ढोपावकर, ज्योती जिवनेश्वर जावळेकर, गणेश तुकाराम जावळेकर, राजेश गो. इवलेकर.

वडवली ग्रामपंचायत

थेट सरपंच : प्रियांका रूपेश नाक्ती

सदस्य : सुरेश बाळाराम धुमाळ, मनिषा मनोज नाक्ती, महिमा उमेश कांबळे, दिपक सुधाकर कांबळे, मनिषा रूपेश कांबळे, सुमिता संदिप चाळके, गणेश अनंत नाक्ती, सुशांत सुधीर पाटील, शहनाज रिजवान वेळासकर, नितिन एकनाथ मांजरेकर, आस्था आदेश शिरवटकर, उमामा मोजअम नाईक, सचिन नंदाकार  किर

वेळास ग्रामपंचायत

थेट सरपंच : आशुतोष अं.पाटील.

सदस्य : सुरेश महादेव मुंडेकर, धवल प्रदिप तवसाळकर,   मनाली महेंद्र मयेकर, मानसी मोहनदास निगडे, वसुधा अरूण वाजे, संपदा संतोष घोले. दिपक शंकर दर्गे

…………………………………….  …………

खालापुरात शिवसेनेचे दोन सरपंच विजयी

खालापुर : प्रतिनिधी

तालुक्यातील नङोदे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोट निवङणूकीत शिवसेनेच्या दिव्या दिनेश ठोंबरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेवा ज्ञानेश्वर येरूणकर यांचा पराभव केला.  उंबरे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवड झाली होती. ग्रामपंचायत सदस्यपदाच्या अकरा जागा पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या होत्या तर उमेदवारी अर्ज न आल्याने दोन जागा रिक्त राहिल्या होत्या. उर्वरीत तीन जागासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. यामध्ये प्रभाग दोनमधून दिव्या दिलीप विचारे यांनी आशा प्रवीण चव्हाण  यांचा 57 मतानी पराभव केला. प्रभाग तीनमधून दत्तात्रय जानू मुसळे यांनी रूपेश परशुराम पाटील याचा 48मतानी पराभव करित विजय मिळविला.प्रभाग चारमधून समीर मधुकर पांगारे यांनी राजेंद्र दौलत कदम यांचा 187 मतानी पराभव केला.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply