Breaking News

पनवेल भाजपतर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्‍या आशा वर्कर, जिल्हा परिषद शिक्षक आणि जनतेला सहकार्य करणार्‍या गव्हाण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक, तलाठी व कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त भाजप पनवेल तालुका कमिटीच्या वतीने कोविड योद्धा गौरवपत्र प्रदान करून मंगळवारी (दि. 11) सन्मानित करण्यात आले. या वेळी मास्कचेही वाटप झाले. 

गव्हाण ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, कामगार नेते महेंद्र घरत, कोळी समाज जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कोळी, सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, हेमंत पाटील, पंकज पाटील, रोशन म्हात्रे, अरुण कोळी, सुनिता घरत, माई भोईर, जिजाबाई कातकरी, ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील आदी उपस्थित होते.

कोविड योद्धा गौरवपत्र

शिक्षक : चंद्रकांत पाटील, निशा कटोर, अश्विनी वेश्वीकर (बेलपाडा शाळा), स्नेहल निकम (न्हावेखाडी), सुमित देशमुख, राजकिरण डुंगीकर (न्हावे), सुरेखा पवार, गोपाळ जाधव, लक्ष्मण ठाकूर, चंद्रकांत पाटील (बामणडोंगरी), रमेश जांभळे, जगदिश घोसाळकर, सुभाष म्हात्रे, विजय रेवसकर (गव्हाण), दिनेश नांदगावकर (जावळे), विजय शहाबाजकर (शिवाजीनगर), नरेश पाटील, नितीन ठाकूर, महेश मोघे (कोपर), अशोक पाटील (शेलघर)

आशा वर्कर : आरती दर्शन कोळी-सुपरव्हायझर, निता संतोष देशमुख, हेमा नामदेव कोळी, प्रतीक्षा हेमंत कोळी (गव्हाण), सुगंधा नारायण घरत, सुनिता हिरा पाटील (कोपर), कल्याणी मनोहर म्हात्रे (शेलघर), सुरक्षा शशिकांत ठाकूर (शिवाजीनगर), पूजा राहुल कडू, काजल समीर घरत (बेलपाडा), अहिल्या धीरज ठाकूर, संगीता संजय भोईर (न्हावे), स्वाती सागर तांडेल (न्हावेखाडी), राजेश्री राजेश कांबळे, वर्षा हरिश्चंद्र कोळी, सीमा जयदास कोळी, रंजना धर्मा दापोळकर, आशा सत्यवान कोळी, सारिका रवींद्र कोळी, समिता चंद्रकांत पाटील (वहाळ), माया रेवण भोईर, प्रज्ञा प्रशांत गायकवाड (ओवळा), रुख्मिणी सुभाष कांबळे, प्रतिज्ञा गोपाळ बोबडे, गजारा सलीम मन्सूरी, मायावती अनंता रंगाली, नयना शरद गायकवाड, सविता तुकाराम उद्धार, शैला संतेाष मढवी. गव्हाण ग्रामपंचायत : सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, हेमंत पाटील, पंकज पाटील, रोशन म्हात्रे, अरुण कोळी, सुनिता घरत, माई भोईर, जिजाबाई कातकरी, कर्मचारी गणेश तुकाराम कोळी, सुमित रमेश पाटील, सुजित अंकुश ठाकूर, मनोज दयानंद कोळी, राजेश केशव कोळी, रामनाथ हसुराम तांडेल, ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील व तलाठी सुनील दरेकर.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply