


पनवेल : शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तसेच माजी आमदार देवेंद्र साटम यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, दिघाटी सरपंच अमित पाटील, प्रशांत कडवे उपस्थित होते.