Breaking News

विचुंबे उपसरपंच किशोर सुरते यांचा वाढदिवस

पनवेल : भारतीय जनता पक्षाचे पाली-देवद विभागीय अध्यक्ष तथा विचुंबे उपसरपंच किशोर सुरते यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, विश्वनाथ कोळी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोईर, प्रमोद भिंगारकर, आदईचे माजी सरपंच संदीप शेळके, भाजपचे सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, प्रवक्ते डी. के. भोईर, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष महेश पाटील, युवा नेते संजीत भिंगारकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply