पनवेल : वार्ताहर
भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे सध्या महाराष्ट्र दौर्यावर असून या दौर्या दरम्यान त्यांनी गोव्याचे भाजयुमो प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली.
शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी भाजयुमो वाढविण्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. त्याचप्रमाणे डॉ. प्रमोद सावंत यांनी युवामोर्चातील आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच विविध विषयांवरसुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.