Breaking News

अक्षता म्हात्रे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

पनवेल ः प्रतिनिधी

वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी मंगळवारी (दि. 1) झालेल्या निवडणुकीत  भारतीय जनता पक्षाच्या अक्षता म्हात्रे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे भाजप नेते प्रमोद भिंगारकर यांच्यासह मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सरपंच सुरेखा पवार, मोहो अध्यक्ष मोतीराम पाटील, माजी सरपंच सुधीर पवार, गुरुनाथ भोईर, प्रमोद म्हात्रे, पांडुरंग मोरे, सतीश मालुसरे, वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत सदस्य संतोष शेळके, सदस्य संपदा पालव, लीलाबाई कातकरी, दिलीप म्हस्कर, महेंद्र भोईर, दीपक पाटील, तुकाराम पाटील, अनंता पाटील, गणेश पाटील, अशोक पवार, मोतीराम शेळके, मयूर घरत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अक्षता म्हात्र यांचे अभिनंदन केले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply