Breaking News

पोसरीच्या माजी सरपंच सुनिता शीद भाजपमध्ये

पनवेल : पोसरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनिता शीद व त्यांचे पती कमलाकर शीद यांनी नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले. सोबत तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, सुनील माळी, डॉ. अविनाश गाताडे, शिवाजी माळी, भालचंद्र म्हसकर, संतोष म्हात्रे, बंडू शीद, दत्ता म्हसकर आदी.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply