अहमदनगर : प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे सुरू होणारे उपोषण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे अखेर टळले आहे.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी शुक्रवारी (दि. 29) अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विस्तृतपणे चर्चा केली. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …