चेन्नई : दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. न्यूझीलंडचा काइल जेमिसन व ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसन हे दोघे अनुक्रमे 15 कोटी आणि 14 कोटींना बंगळुरू आणि पंजाब संघात दाखल झाले. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलला 14 कोटी 25 लाखांना बंगळुरू संघाने आपल्याकडे घेतलेय.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …