खारघर : सेक्टर 19 येथील ए. आर. पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रायगडचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाले. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रवीण पाटील, निलेश बावीस्कर, अॅड. नरेश ठाकूर, रामजी बेरा, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वासुदेव पाटील, अॅड. अनंत पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित पाटील, डॉ. विवेक पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …