
पनवेल : चिंचवण येथे मरी आई मुर्ती स्थापनेच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. या वेळी तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, राम पाटील, नगरसेवक राजू सोनी, उपसरपंच संतोष घरत आदी उपस्थित होते.