
पनवेल : भाजप पनवेल शहर महिला मोर्चा उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुहासिनी केकाणे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.