पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व तुकाराम नारायण घरत (टीएनजी) कनिष्ठ महविद्यालयाच्या वतीने 10 एप्रिल रोजी कोलाज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य या विषयावर आधारित फोटो कोलाज स्पर्धा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. यासाठी 7 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना नाव नोंदणीकृत करणे अनिवार्य आहे. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी https://forms.gle/R9mGMYPYoHmuDvxq5 या लिंकचा, तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी https://forms.gle/CdCDnmkx9AqM2jvs9 या लिंकचा वापर करा, तसेच अधिक माहितीसाठी 8976477092 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …