पनवेल ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी स्वस्तिका घोष आणि मुंबईच्या दिया चितळे यांनी ट्युनिशियात झालेल्या यूथ स्टार कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे उपविजेतेपद पटकावले तसेच स्वस्तिकाने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. याद्दल तिचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. सोबत स्वस्तिकाचे पालक व प्रशिक्षक संदीप घोष.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …