
खालापुर : मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन मतदारांबरोबर संवाद साधत आहेत. तर महिला कार्यकर्त्याही खालापूर तालुक्यात गावोगावी गल्लीबोळात फिरुन धनुष्यबाणावर शिक्का मारण्याचे आवाहन करीत आहेत.