पनवेल : प्रतिनिधीमावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल या मतदानाच्या दिवशी निवडणुकीचे काम करण्यासाठी 2504 मतदान केंद्रांसाठी एकूण 14 हजार 488 कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघांत 2504 मतदान केंद्रे असून त्यासाठी एकूण 14 हजार 488 कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघात खालीलप्रमाणे कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper