Breaking News

सुकापूरमध्ये कोरोना लसीकरण शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना प्रादूर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर सुकापुर येथील अन्नपुर्णामंदिर औम शिवा सोसायटीमध्ये कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पालीदेवद ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता राजेश पाटील, माजी उपसरपंच आलूराम केणी, बुवाशेठ भगत, मेनका खुटले, सुकापूर गाव अध्यक्ष राजेश पाटील, सरचिटणीस उदय म्हसकर, प. ता. डॉ. सेलचे अध्यक्ष डॉ. कृष्णा देसाई, युवा मोर्चा सुकापूर अध्यक्ष महेश केणी, ग्रामपंचायत सदस्य दिवेश भगत, प्राची अमित जाधव, पूनम प्रमोद भगत, हिरा केणी, प्रमोद भगत, दीपक भगत, नरेश भगत, श्री. पाटील काका, श्री. वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन्‌‍ शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …

Leave a Reply