पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल महापालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला महापालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.23) मंजुरी दिली. 32 लाख शिलकीचा कोणतीही कर किंवा दरवाढ व शुल्कवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राबरोबरच एनएमएमटीच्या बसमध्ये आता शंभर …
Read More »आंदोलन चिघळणार?
राजधानी नवी दिल्लीनजीक गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले पंजाब-हरियाणातील शेतकर्यांचे आंदोलन आणखी चिघळेल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. वास्तविक शेतकर्यांनी मोर्चाला सुरुवात करताच केंद्र सरकारने आपल्या मंत्र्यांना आंदोलकांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. चर्चेच्या अनेक फेर्या पार पडूनही अद्याप तोडगा हाती लागलेला नाही. दरम्यान, शेतकरी हा आपला …
Read More »दुबळी विरोधी आघाडी
एकीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या चिरफळ्या उडत असल्याचे चित्र देशासमोर उभे राहात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या रोज अधिक प्रभावीपणे प्रचाराला दिशा देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून काँग्रेसकरिता जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या न्याय यात्रेला त्यांच्या यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेइतका प्रतिसाद मिळत नसल्याचे लपून …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये सोलर सिस्टिमचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या इमारतीवर लेव्हीकॉन इंडिया सिस्टीम प्रा.लि. कंपनी पनवेलचे प्रोप्रायटर केदार नाडगौंडी यांच्यामार्फत 90 किलो वॅटचे सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. या सोलर सिस्टिमचे उद्घाटन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल …
Read More »मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पिरकोन येथे विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन
शेकापचे जीवन गावंड समर्थकांसह भाजपमध्ये दाखल उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्याला सुमारे 240 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून हा सुंदर परिसर मन मोहून टाकतो. अटल सेतूमुळे मुंबई जवळ हा परिसर आला आहे. येथील जमिनींना मोठा भाव येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. …
Read More »रणधीर कपूर धसमुसळ्या नायक, हुशार दिग्दर्शक
रणधीर कपूरला एक पिढी पृथ्वीराज कपूरचा नातू, राज कपूरचा मोठा मुलगा, शम्मी कपूर व शशी कपूरचा पुतण्या, बबिताचा नवरा, ऋषि कपूर व राजीव कपूरचा मोठा भाऊ अशा नातेसंबंधाने ओळखत असे. नव्वदच्या दशकातील चित्रपट रसिक बेबो (करिश्मा कपूर) व लोलो (करिना कपूर) यांचे पिता म्हणून ओळखू लागली. मग सैफ अली खानचे …
Read More »रोख्यांचा रोख कोणाकडे?
निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांना ज्या काही आर्थिक कसरती कराव्या लागतात, त्यातूनच काळ्या पैशाचा महापूर येतो. हे पाहूनच निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली गेली होती. निवडणूक रोखे हा एक सर्वमान्य असा सुवर्णमध्य होता. त्यामध्ये पुरेशी पारदर्शकता नाही असे सहज म्हणता येते, परंतु त्यामुळेच निवडणूक काळातील वेड्यावाकड्या व्यवहारांना काही प्रमाणात तरी आळा बसू …
Read More »नावडे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
भाजप युवा नेते शुभम खानावकर यांचे वाढदिवस अभीष्टचिंतन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे युवा नेते शुभम सुरेश खानावकर यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. त्याअंतर्गत नावडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान वाढदिवसानिमित्त तसेच प्रभाग क्रमांक …
Read More »कामोठे, नावडे येथे 11 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे आणि नावडे येथे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 15) झाले. पनवेल महपालिका क्षेत्राचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण …
Read More »धामोळे शाळेच्या इमारतीचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रामधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी धामोळे येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण आणि स्वच्छता गृहाच्या उद्घाटनावेळी केले. तसेच पापडीचा पाडा येथील शाळेला दोन लाख …
Read More »