पनवेल : रामप्रहर वृत्तकोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सोमवारी कामोठ्याील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास घडविणार्या या उपक्रमातील वर्ग अंतर्गत फेरी अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.या वेळी युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश …
Read More »आपण भाजपचे कार्यकर्ते हे आपले सौभाग्य! -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत हे आपले सौभाग्य आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संकल्पसभेत केले.मागील 11 वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आमुलाग्र बदल घडले आहेत. देशाने जगभरात नावलौकिक मिळवला असून देशाच्या अर्थव्यवस्थेने जगाच्या तुलनेत महत्त्वपूर्ण झेप …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतूनकोप्रोली व भानघर येथे विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजनपनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील कोप्रोली आणि भानघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून सुमारे 72 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) झाले.पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक …
Read More »वडगाव सरपंच गौरी गडगे, महादेव गडगे, बाळाराम शिर्के आणि समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत चौक ः प्रतिनिधीभारताचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून देशभर भारतीय जनता पक्ष मजबूत होत असताना, आमदार महेश बालदी यांच्या कार्यावर विश्वास बसल्याने या परिसरातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा विश्वास निश्चितपणे सार्थ ठरेल, असा …
Read More »मोहोपाड्यात शासकीय दाखले वाटप शिबिर
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वितरण मोहोपाडा, चौक ः प्रतिनिधीभाजप वासांबे जिल्हा परिषद विभागाच्या वतीने मोहपाडा येथे शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. अनेक लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यांना आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दाखल्यांचे वितरण करण्यात आले.मोहपाडा साई मंदिर येथील सभागृहात झालेल्या या शिबिरास भाजपचे खालापूर …
Read More »पनवेल ते पंढरपूर सायकल वारी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्तसायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत तसेच शरीरस्वास्थ्यासह आध्यात्मिक वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल रायडर्स यांच्या वतीने पनवेल ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या वारीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.सायकल …
Read More »खारघरवासीयांच्या गळ्याचा घोट घेणारे वाईन शॉप चालू देणार नाही -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघरवासीयांच्या गळ्याचा घोट घेणारे वाईन शॉप चालू देणार नाही तसेच येत्या अधिवेशनामध्ये या विषयी आवाज उठवेन, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 20) खारघरमध्ये दारूबंदीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात दिली.खारघर सेक्टर 6 येथील शहा आर्केड सोसायटीची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गोल्डन कॉइन वाइन मार्ट हे दारू …
Read More »भाजपची संकल्प सभा; मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा सादर
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष आणि या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणारे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 19) सुकापूर येथे आयोजित संकल्प सभेत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपप्रणित सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्या जनहितार्थ कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी …
Read More »शास्ती माफी लवकरात लवकर लागू करा; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा द्या- खासदार श्रीरंग बारणे पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या टॅक्ससंदर्भात नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत शास्ती माफीच्या संदर्भात चर्चा झाली …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे
सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. 19) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper