Breaking News

malharnews

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) घडली. या आगीमध्ये पाच वाहने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही झाली. कोळखे गावाजवळ महिंद्रा हे चारचाकी वाहने विक्रीचे शोरूम आहे. या शोरूममधून सायंकाळी …

Read More »

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; ३ ठार तर ८ जण जखमी

खोपोली : प्रतिनिधी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढे कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो आणि ओमनी कारला जोरदार ठोकर देऊन भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर पहाटे ४ च्या सुमारास घडली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून यामध्ये एका महिलेचा …

Read More »

नैना क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल (प्रतिनिधी): नैना अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायत हद्दीतील मोडकळीस आलेल्या शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, त्या अनुषंगाने या संदर्भात शासनाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. …

Read More »

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सहलीसाठी आलेल्या खाजगी बसचा अपघात; सह चालकाचा मृत्यू

खोपोली प्रतिनिधी: मुंबई पुणे दृतगती महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईला मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसला अपघात होऊन यात सहचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून त्यांना नगरपरिषद रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदरचा अपघात मेळ गावाच्या हद्दीत बुधवार सकाळी सातच्या दरम्यान घडला. सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. मुंबई …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या प्रकल्पांचा शुभारंभ; लोकप्रतिनिधींची उपस्थिती

मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहेत. याचबरोबर देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीपैकी महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये मुंबई महानगर प्रदेश परिसरात विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प साकारत अन्य महामंडळांसोबतच सिडकोने मोठे योगदान दिले आहे. याचाच परिपाक म्हणजे …

Read More »

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडको गृहनिर्माण, उत्कृष्टता केंद्र, गोल्फ कोर्स आणि अन्य प्रकल्प स्थळांना दिली भेट

प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीकरिता अधिकाऱ्यांना दिले निर्देश सिडको वृत्त: सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी सिडको गृहनिर्माण साईट्स तथा उत्कृष्टता केंद्र, गोल्फ कोर्स आणि अन्य प्रकल्प स्थळांना भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी सिडकोच्या या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय …

Read More »

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप कर्जतच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप

मुख्याध्यापकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शाळेच्यावतीने मानले आभार रामप्रहर वृत्त: श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वखाली सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. त्यानुसार श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका …

Read More »