नवी मुंबई : बातमीदार मंदिर बंद उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणत नवी मुंबईत अनेक मंदिरांच्या बाहेर भाजपातर्फे घंटानाद करण्यात आला. सेक्टर 12 कोपरखैरणे येथे माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेविका वैशाली नाईक यांनी दत्त मंदिरासमोर घंटानाद केला. तसेच मविआविरोधात घोषणा दिल्या. यासोबत सिवूड्स …
Read More »Monthly Archives: October 2020
खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी करणार्यांना अटक
पनवेल : वार्ताहर बेकायदेशीररित्या खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी करणार्या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल व अलिबाग वनविभागाच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खवले मांजरांची खवले हस्तगत केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे-चिंचवण गावाचे हददीत असलेल्या क्षणभर विश्रांती हॉटेलजवळ सापळा रचून थांबले असता दोन मोटरसायकलवरून आरोपी ज्ञानेश्वर मधुकर शिवकर, (रा.खारपाले) व …
Read More »माझे कुटुंब, माझी जबाबदारी
सर्व्हेक्षणाच्या कामात अडचणी अलिबाग : प्रतिनिधी राज्य शासनाने सुरु केलेली माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहीम रायगड जिल्ह्यात कूर्मगतीने सुरु आहे. या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यात सात लाख 63 हजार 092 कुटूंब आहेत. यापैकी चार लाख 73 हजार कुटूंबांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे सर्वेक्षणाच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. …
Read More »रायगड जिल्ह्यात 212 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, मंगळवारी (दि. 13) नव्या 212 कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 316 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 126 व ग्रामीण 29) तालुक्यातील 155, अलिबाग 19, उरण व कर्जत प्रत्येकी …
Read More »स्व. विखे-पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; पंतप्रधानांकडून कार्याचे कौतुक
अहमदनगर : प्रतिनिधी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री व राज्यातील मात्तबर नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी (दि. 13) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. विखे-पाटील यांच्या कार्याचे या वेळी पंतप्रधानांनी कौतुक केले. प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय …
Read More »नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या; साहित्याची खरेदी
पनवेल ः वार्ताहर गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, येत्या शनिवारी (दि. 17) देवीची घटस्थापना होणार असल्याने देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे देवीला लागणार्या पूजा साहित्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. नवरात्रोत्सवामध्ये सार्वजनिक आणि घरगुती देवींची प्रतिष्ठापना करण्यात येते. या उत्सवांत देवीची नऊ दिवस पूजा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना दानरत्न पुरस्कार; विश्व हिंदू परिषदेतर्फे सन्मान
खोपोली : प्रतिनिधी कोरोना कालावधीत समाजोपयोगी उपक्रम राबविणार्या कोविड योद्ध्यांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. खोपोलीतील लोहाणा समाज सभागृहात सोमवारी (दि. 12) सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना दानरत्न पुरस्कार, योगी भाईनाथ महाराज यांना कोरोना …
Read More »तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?; राज्यपाल कोश्यारींचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सरकार रेस्टॉरंट, बार खुले करीत आहेत, मग मंदिरे का बंद यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर …
Read More »मंदिरे बंद, उघडले बार.. उद्धवा बेधुंद तुझे सरकार!; ठाकरे सरकारविरोधात भाजपचे आंदोलन, मंदिरे खुली करण्याची मागणी
मुंबई, शिर्डी ः प्रतिनिधी अनलॉकमध्ये बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र असे असले तरी राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. याचविरोधात भाजपने मंगळवारी (दि. 13) केले. राज्यातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत मंदिरे खुली करण्याची मागणी …
Read More »उलवे नोड ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना कोरोना देवदूत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा गव्हाण ग्रामपंचायत प्रकल्पग्रस्त संघटनेतर्फे जे. एम. म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबत भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत.
Read More »