रोहा तालुक्यातील भातशेती गेली पाण्याखाली रोहे : प्रतिनिधी गेले चार दिवस रोहा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विजेच्या कडकडाटासह कोसळणार्या जोरदार पावसाने तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्यांकडून होत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे रोहे तालुक्यात भात पीक जोमात आले होते. …
Read More »Monthly Archives: October 2020
परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान
रायगडातील बळीराजा हताश अलिबाग : प्रतिनिधी मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 8 हजार हेक्टर क्षेत्रावरील भात शेती झोपली आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक गमावण्याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. राजाने मारलं आणि पावसाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची, याची प्रचिती सध्या संपुर्ण महाराष्ट्रात येत आहे. …
Read More »अवकाळी पावसाने भातपिक पाण्याखाली
जोमदार पिकात साचले चिखल; बळीराजा चिंतेत राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी चिरनेर : रामप्रहर वृत्त – सध्या सुरू असणार्या धुव्वाधार अवकाळी पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपिक पाण्याखाली गेले आहे. पावसाच्या आस्मानी संकटामुळे तयार झालेल्या भातपिकाचा चिखल झाल्याने बळीराजा पार उध्वस्त झाला आहे. आता वर्षभर कुटुंबाचे पोट कसे भरू …
Read More »दिव्यत्वाची जेथ प्रचिती…
उत्तम वेव्हारे जोडोनिया धन, उदास विचारे वेचकरी, ही तुकोबा माऊलींची शिकवण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात संपूर्णपणे भिनवून घेतली आहे. या अभंग ओळीतील उदासीचा अर्थ विरक्त असा घ्यावा. अशा जणू विरक्तीनेच रामशेठ यांनी अक्षरश: हजारो कुटुंबांना जगण्यासाठी आधार दिला. शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर आणून सोडले. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात तर …
Read More »सिडकोतर्फे बांधकामे पूर्ण करण्यास मुदतवाढ
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको संचालक मंडळाच्या 29 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत 22 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बांधकामधारकांकडून कोणतेही अधिमूल्य न आकारता त्यांना बांधकामे पूर्ण करण्यास नऊ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 मार्च 2020 हा कामाचा शेवटचा दिवस …
Read More »सिडकोने 10 कोटी रुपये महाराष्ट्र भवनासाठी वापरावेत -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका ही श्रीमंत महापालिका असून, सिडकोने पालिकेला कोविडसाठी 10 कोटी रुपये न देता महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी वापरावे. सिडकोने हे भवन उभारले असते तर पालिकेला आज खासगी रुग्णालये व हॉटेल्स कोविड रुग्णांसाठी भाड्याने घेण्याची वेळ आली नसती, त्यामुळे सिडकोने भवनाच्या उभारणीसाठी हा निधी वापरावा, अशी …
Read More »खोपोली एक्झिटजवळ कारचा भीषण अपघात
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली एक्झिटजवळ ट्रकने हुलकावणी दिल्याने कार रस्त्याच्या सुरक्षा कठड्यावरून खाली खड्ड्यात पडली. सुदैवाने ती दगडांमध्ये अडकली अन्यथा फार मोठा अनर्थ घडला असता. बुधवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कारमधील तीन जण सुदैवाने बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लाल रंगाची कार (क्र. चक 02 एन …
Read More »रोहा ग्रामीण रुग्णालयात फळवाटप
धाटाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधित दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून रोहा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना व डॉक्टरांसह तेथील कर्मचार्यांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच रोहा तालुक्यात पाले (बुद्रुक) आदिवासी वाडी येथे …
Read More »पोलादपुरात भाजप कार्यालयाचे उद्घाटन
आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील भुमिपुत्र आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवशी पोलादपूर शहर भाजप कार्यालयाचे उदघाटन आनंदनगर येथे करण्यात आले. शहर भाजपचे उपाध्यक्ष सचिन बुटाला यांच्या निवासस्थानी आनंदनगर येथील माजी सैनिक हनुमंतराव येरूणकर यांच्याहस्ते फित कापून या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. …
Read More »कंटेनर-कारच्या धडकेत एकाचा मृत्यू
पनवेल : बातमीदार कुंडेवहाळ येथे एका कंटेनरने चार चाकी गाडीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. कंटेनर चालक अपघातानंतर पळून गेला आहे. राहुल खारकर असे अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. राहुल खारकर हा मारुती रिट्स गाडी (क्र. एमएच 46 एडी 9775) घेऊन घरी जाण्यासाठी डी पॉइंटकडून गव्हाण फाट्याकडे जाण्यासाठी निघाला …
Read More »