Breaking News

Monthly Archives: October 2020

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात; एक जण गंभीर जखमी

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा व मोकाट गुरांचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एका व्यक्तीवर कुत्र्यांनी हल्ला केला. तो हल्ला परतवताना तो रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी पनवेलला हलविण्यात आले आहे. कर्जतच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कपड्याचे दुकान असलेले …

Read More »

इंडोनेशियन तरुणीचा पोलिसांना चकवा

बेपत्ता झाल्याचा केला बनाव पाली ः प्रतिनिधी इंडोनेशियावरून आलेली क्रिस्ती नावाची तरुणी चक्क सुधागड तालुक्यातील पडघवली येथून रविवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार पाली पोलीस स्थानकात आली. ही तरुणी पुण्याला आपल्या मित्राला भेटायला निघाली होती. सुधागड तालुक्यातील व जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांनी तरुणीचा कसून शोध घेतला, मात्र या …

Read More »

जनतेच्या प्रश्नांसाठी शेकडो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर

नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी ठणकावले पेण ः प्रतिनिधी  ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्यासाठी शेकडो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, असे उद्गार नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत काढले. 16 तारखेला पेण न. प.च्या स्थायी समितीच्या सभेत गटनेते व मुख्याधिकारी यांच्यात …

Read More »

रायगड जिल्ह्यात 181 नवे पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, मंगळवारी (दि. 20) नव्या 181 रुग्णांची आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 266 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 84 व ग्रामीण 40) तालुक्यातील 124, अलिबाग 15, पेण 11, पोलादपूर आठ, खालापूर सहा, रोहा …

Read More »

पनवेल महानगरपालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय खर्चास मंजुरी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे अज्ञान; अरविंद म्हात्रेंचाही बालहट्ट पनवेल : प्रतिनिधीपनवेल महानगरपालिकेतील नियमित स्थायी आस्थापनेवरील 336 अधिकारी व कर्मचार्‍यांना 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी दोन लाख 33 हजार 211 एवढ्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात आली असून, उर्वरित 57 …

Read More »

लस येत नाही तोवर कोरोनाशी लढा सुरूच : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थालस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचे आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. कोरोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची तयारी झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (दि. …

Read More »

पनवेल ः पत्रकार शैलेश चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी विशाल सावंत, अनिल कुरघोडे, मयूर तांबडे, दीपक घरत आदी उपस्थित होते.

Read More »

मूलभूत सुविधांवरच निधी खर्च करावा; आमदार गणेश नाईक यांची आयुक्तांना सूचना

नवी मुंबई : बातमीदार लॉकडाऊनमुळे देशात उत्पादन क्षमता कमी झाली. परिणामी सरकारकडे पुरेसा कर जमा झाला नाही. त्यामुळे पालिकांनाही शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेता आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांवरच निधी खर्च करावा, अशा सूचना आमदार नाईक यांनी आयुक्तांना केल्या आहेत. कोविड सेंटर उभारताना त्यातील …

Read More »

विविध कामे मार्गी लावून नागरिकांची गैरसोय टाळा; संजय भोपी यांची सिडकोकडे मागणी

पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनीतील विविध कामांना तत्काळ अंतरिम मंजुरी देऊन ती पूर्ण करण्यात यावी, अशा आशयाचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडको प्रशासनातील व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. कामांना लवकरात लवकर सुरुवात करून स्थानिक नागरिकांची होत असलेली …

Read More »

नवी मुंबई मनपाचे स्वच्छतेला प्राधान्य; तब्बल 700 किलो कचरा उचलला

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई पालिकेने कोविडवर लक्ष केंद्रित करतानाच स्वच्छ सर्वेक्षणाची तयारीही सुरू केली आहे. 2019-20 सालात देशात तिसरा, तर राज्यात पहिला क्रमांक आल्याने पालिकेचा हुरूप वाढला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरासह पालिकेकडून वनखात्याच्या हद्दीतील किनारी भागांतील स्वच्छताही केली जात …

Read More »