बालविज्ञान परिषदेसाठी तीन प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील तीन प्रकल्पांची नुकतीच राष्ट्रीय स्तरावर बाल विज्ञान परिषदेत निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेचे आयोजन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुजरात सायन्स सिटीमार्फत ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद …
Read More »Monthly Archives: January 2022
पोल्ट्रीमुळे बीडखुर्द परिसरात दुर्गंधी
प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका पोल्ट्रीफार्मच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या पोल्ट्री व्यवसायिकावर कारवाई करावी, अन्यथा प्रजासत्ताक दिनापासून (दि. 26) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ही पोल्ट्री बंद करण्याचा ठराव 25 …
Read More »भाजपच्या वतीने एसटी कर्मचार्यांना धान्यवाटप
महाड : प्रतिनीधी महाड भाजपच्या वतीने एसटी कामगारांना धान्यवाटप करण्यात आले. गेले दोन महिने महाराष्ट्रातील एसटी कार्मचार्यांचा संप सुरू आहे, गिरणी कामगाराप्रमाणेच हा कामगारदेखील देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. पगार नाही, शेती नाही, दुसरा रोजगार नाही, त्यामुळे या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी भाजप या कामगारांसाठी धावून आले …
Read More »‘कोशिंबळे’तील पाण्यावर केमिकल सदृश तवंग
नागरिकांत भीती, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले माणगाव : प्रतिनिधी काळ नदीवरील कोशिंबळे धरणातील पाण्यावर सध्या केमिकल सदृश तवंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निजामपूर शहराला होणारा पाणीपुरवठा काळ नदीवर उभारण्यात आलेल्या पाणीयोजनेतून केला जातो. या पाणी योजनेपासून काही अंतरावर कोशिंबळे गावाजवळ काळ नदीवर धरण बांधलेले आहे. त्या धरणाचे पाणी …
Read More »ध्वजसंहितेची ओळख
देशाचा मान आणि अभिमान म्हणून आपण आपल्या राष्ट्रध्वजाकडे कायम पाहतो. निळ्या आकाशात डौलाने फडकणारा तिरंगा पाहून सर्व भारतीयांचे ऊर भरून येते. आपल्या राष्ट्राचे प्रतिक मानला गेलेल्या आणि प्राणापलीकडे प्रिय असलेल्या या राष्ट्रध्वजाचे महत्त्व सांगणार्या ध्वजसंहितेची ही थोडक्यात ओळख. भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज …
Read More »शेतीसाठी धरणे, पण…
कर्जत तालुक्यात असलेले पाझर तलाव आणि तीनपैकी दोन लघुपाटबंधारे प्रकल्प यातून सिंचनासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे अनेक भागांत हिरवाई फिरू लागली आहे. सिंचनाखाली येत असलेल्या जमिनीवर उन्हाळी शेती केली जात असून दुबार शेतीमुळे बळीराजा आनंदात जगू शकत आहे, मात्र तालुक्यातील पाझर तलाव आणि धरण यामधून अनियमित आणि खात्री नसलेली पाण्याचे …
Read More »ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपास, सबालेंका उपउपांत्यपूर्व फेरीत
रॉड लेव्हर एरिना ः वृत्तसंस्था जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या स्टेफानोस त्सित्सिपास आणि अरिना सबालेंका या खेळाडूंनी शनिवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त डॅनिल मेदवेदेव आणि इगा श्वीऑनटेक यांनीही तिसर्या फेरीत दमदार विजय नोंदवले. रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसर्या फेरीत ग्रीसच्या चौथ्या मानांकित त्सित्सिपासने …
Read More »युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारताचा युगांडावर मोठा विजय
गयाना ः वृत्तसंस्था अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत अंगकृष रघुवंशी आणि राज बावा यांच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने दुबळया युगांडावर 326 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विजय आहे. अंगकृष रघुवंशीने (144) धावा केल्या, तर राज बावाने 108 चेंडूंत नाबाद (162) धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि …
Read More »ऋतुराजला संधीच नाही!
केपटाऊन ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी (दि. 23) झालेल्या तिसर्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघात ऋतुराज गायकवाड याला संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या दोन सामन्यांत भारताचा सहज पराभव झाल्यामुळे तिसर्या सामन्यात काही बदल अपेक्षित होते. त्यानुसार भारताने तिसर्या सामन्यासाठी चार महत्त्वाचे बदल केले. सूर्यकुमार …
Read More »आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारताकडून मलेशियाचा धुव्वा
मस्कत ः वृत्तसंस्था गतविजेत्या भारतीय संघाने महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेची दमदार सुरुवात करताना सलामीच्या लढतीत मलेशियाचा 9-0 असा धुव्वा उडवला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथे स्थान पटकावण्याच्या विक्रमी कामगिरीनंतर प्रथमच मैदानात उतरणार्या भारतीय महिला संघाने या सामन्यात आक्रमक शैलीत खेळ केला. त्यांनी पूर्वार्धात चार आणि उत्तरार्धात पाच गोलची नोंद केली. …
Read More »