Breaking News

Monthly Archives: January 2022

सारे काही सत्तेसाठी

सत्तेवाचून तडफडणार्‍या काँग्रेसची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे झाली आहे. तर याच सत्तेपायी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची अवस्था उतावीळ झालेली स्पष्ट दिसते आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील कथित गोंधळाची जबाबदारी झटकण्यासाठी तेथील काँग्रेस सरकार जे काही प्रयत्न करीत आहे, त्यास केविलवाणे हे एकमेव विशेषण उचित ठरावे. सत्ता …

Read More »

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : हरेश साठे दिवाळी अंकांनी साहित्य घडविण्याचे काम केले. मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी उचलली आहे. म्हणून भरघोस रकमेची पारितोषिके असलेली राज्यातील सर्वांत मोठी दिवाळी अंक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून दरवर्षी भरवली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले. ते खांदा …

Read More »

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; 371 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; 2238 जण घेताहेत घरीच उपचार

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. ही चिंतेची बाब असली तरी, रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ती एक समाधानकारक बाब आहे. रायगडात सद्यस्थितीत दोन हजार 371 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 2238 जणांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने ते घरी विलगिकरण राहून उपचार घेत आहेत. …

Read More »

किल्ले रायगडावर अघोरी प्रकार

मदार मोर्चा बदलावरून शिवभक्तांमध्ये संताप छत्रपती संभाजीराजेंची पुरातत्त्व विभागाकडे तक्रार महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावरील मदार मोर्चा येथील बांधकामाला पांढरा रंग फासून व तेथे चादर चढवून होत असलेल्या प्रकाराने शिवभक्तांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. या प्रकाराबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि. 6) पुरातत्त्व विभागास पत्र देऊन या प्रकरणी कारवाई करण्याची …

Read More »

फणसाड अभयारण्यासाठी निर्बंध लागू; लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश

मुरूड : प्रतिनिधी कोरोना व ओमायक्रॉनचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन फणसाड अभयारण्यात कोविड प्रतिबंधक लसीचे डोस न घेतलेल्या पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांनाच अभयारण्यात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती  वन परिक्षेत्रपाल राजवर्धन भोसले यांनी दिली. फणसाड अभयारण्यात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. शांतता, घनदाट …

Read More »

काँग्रेसने निर्लज्जतेचा कळस गाठला!

पंजाबवरील घटनेवरून देवेंद्र फडणवीस संतापले मुंबई ः प्रतिनिधी काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत ज्या रितीने विधाने करतायेत तो निर्लज्जतेचा कळस आहे. या नेत्यांमध्ये अपरिपक्वता दिसून येतो. 150 वर्ष जुन्या पक्षाच्या नेत्यांकडून अशी विधाने होतायेत, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा …

Read More »

सुधागडातील परळी गावात वाहतूक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्य महामार्गावरील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या परळी (ता. सुधागड) गावात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथील पादचारी, प्रवासी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून परळी गाव व येथील बाजारपेठेची ओळख आहे. पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला परळी गाव व बाजारपेठ पसरली आहे. आजूबाजूच्या …

Read More »

मुंबई लोकलवर तूर्त निर्बंध लागू केले जाणार नाहीत

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार राज्ूय सरकारसमोर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी …

Read More »

शासकीय कर्मचार्‍याला मारहाण; तीन आरोपींना सश्रम कारावास

अलिबाग : प्रतिनिधी शासकीय कर्मचार्‍याला मारहाण करणे तीन आरोपींना चांगलेच महागात पडले आहे. या आरोपींना अलिबाग सत्र न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अलिबाग-रोहा रोडवर वावे वळवली बस स्टॉपच्या दरम्यान 19 फेब्रुवारी 2018 रोजी मातीने भरलेले चार ट्रक थांबवून तलाठी कमलाकर गायकवाड आणि तलाठी सुदर्शन सावंत कायदेशीर कारवाई करीत होते. त्यावेळी …

Read More »

बोर्झे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन

पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असून वाशी खारेपाट विभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी बुधवारी (दि. 5) बोर्झे येथे केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्हा नियोजन समिती मार्फत पेण तालुक्यातील बोर्झे-कणे रस्त्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी …

Read More »