Breaking News

Monthly Archives: January 2022

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!

लाभले आम्हास भाग्य,  बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, असे आपण फक्त म्हणतो.  म्हणूनच 14 ते 28 जानेवारी 2022 हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा …

Read More »

Scorching VPN Assessment

Hot VPN is a good choice if you want to conceal your information online. Its connection protocols are OpenVPN, PPTP and L2TP. Its subscription packages offer 1024-bit and 2048-bit encryption important factors. In addition to this, you may choose to use a dynamic or static IP address. Although the company …

Read More »

AVG VPN Just for Netflix Assessment

If you’re a devoted Netflix customer, then you may be wondering in cases where AVG VPN is the best choice available for you. It’s a not at all hard process. Just register a bank account and provide the first and last name, as well as your email address. Following that, …

Read More »

You can get the job done with a creative writing professional to perform any writing project

You can get the job done with a creative writing professional to perform any writing project You can keep the providers of a creative writing professional to complete any writing project Many students wrestle with creative writing assignments due to the fact that they deficiency time to create them. At …

Read More »

लढवय्ये नेतृत्व निमाले

ज्यांनी-ज्यांनी प्राध्यापक एन. डी. पाटील यांची प्रदीर्घ सामाजिक-राजकीय वाटचाल जवळून पाहिली आहे, त्या प्रत्येकाजवळ त्यांच्या लढवय्या नेतृत्वाचे अनेक किस्से असतील. सामाजिक जीवनातील आपली अवघी वाटचाल त्यांनी कायमच झुंजार, संघर्षशील, परखड आणि तपस्वी वृत्तीने केली. अभ्यासू वृत्तीने पुरोगामी विचारांची कास धरून त्यांनी अखंड सर्वसामान्यांच्या, दीनदुबळ्यांच्या प्रश्नांचे, आंदोलनांचे नेतृत्व केले. सर्वसामान्यांविषयीची त्यांची …

Read More »

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पनवेलच्या रूपेश पावशेची निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील पैलवान रूपेश पावशे याची नेपाळमधील पोखरा येथे 6 ते 9 फेब्रुवारीदरम्यान होणार्‍या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा एशियन स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पैलवान असलेला रूपेश पावशे हा पनवेल तालुक्यातील नितळस …

Read More »

शिवसेना, काँग्रेस, शेकाप कार्यकर्ते भाजपत

आमदार महेश बालदी यांनी केले पक्षात स्वागत उरण : वार्ताहर उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना, काँग्रेस व शेकापच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. केगाव आवेडा शिवसेना उपशाखाप्रमुख लक्ष्मण पाटील, प्रभाग क्रमांक 2च्या शिवसेना महिला उमेदवार कृपाली गणेश म्हात्रे, …

Read More »

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना पागोटे, चिर्ले येथे आदरांजली

उरण : रामप्रहर वृत्त गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांच्या 38व्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 17) पागोटे येथे झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 1984 साली उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात पाच हुतात्मे झाले होते. त्यातील तीन हुतात्मे पागोटे …

Read More »

ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील कालवश

कोल्हापूर : प्रतिनिधी शेतकरी, कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्राध्यापक नारायण ज्ञानदेव तथा एन. डी. पाटील यांचे सोमवारी (दि. 17) कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी (दि. 18) कोल्हापूरमधील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या (कदमवाडी रोड, सदरबाजार) मैदानावर सकाळी 8 ते 2 …

Read More »

गोवंश मांस विक्रीसाठी नेणारी टोळी नागोठण्यात जेरबंद

नागोठणे : प्रतिनिधी गोवंश जातीच्या प्राण्यांची बेकायदेशीरपणे कत्तल करून ते मांस अवैधरीत्या मुंबई येथे विक्रीसाठी नेणार्‍या पाच जणांच्या टोळीला नागोठणे पोलिसांनी रविवारी (दि. 16) जेरबंद केले आहे. त्यात नागोठणे  येथील तिघांचा समावेश आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे आपल्या पथकांसह रात्रीची गस्त घालत घालत असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास …

Read More »