Breaking News

Monthly Archives: January 2022

लिमये महाविद्यालयामध्ये मतदार व प्रजासत्ताक दिन

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मतदार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच 24 व 25 जानेवारी रोजी निबंध लेखन, घोषवाक्य लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या वेळी …

Read More »

पनवेल पोस्ट ऑफिसतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई डाक विभागामार्फत पनवेल हेड पोस्ट ऑफिसच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्विसेस, नवी मुंबई रीजन सरण्या यु यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या कार्यक्रमात स्माइल्स फाउंडेशनच्या वतीने कर्मचार्‍यांच्या मुलांना ’बायजूस ई-लर्निंग’ची मोफत सदस्यता प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे …

Read More »

फडके विद्यालयात प्रजासत्ताक दिन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त म. ए. सो.च्या नवीन पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी भांडारकर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर, संशोधक डॉ. प्रमोद जोगळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी माध्यम, माध्यमिक विभागाच्या मुख्याद्यापिका मानसी वैशंपायन यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. डॉ. जोगळेकर …

Read More »

उरणमध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन

उरण : वार्ताहर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (दि. 26) सकाळी गणपती चौक येथे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उद्योगपती अशोक बालदी, हस्तीमल मेहता, पुरुषोत्तम सेवक, हितेश शाह, मनन पटेल, अजित भिंडे, आकाश शाह, विशाल पाटेकर, …

Read More »

पनवेलमध्ये विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू; नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 18मधील आशियाना सोसायटी ते विरुपाक्ष हॉलपर्यंत विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रभागाचे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते अमरधाम या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विरुपाक्ष …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञाान महाविद्यालयातील आजीवन आणि विस्तार विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवस (दि. 25) साजरा करण्यात आला. या कार्यक्रम साजरा करण्यासाठी आभासी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी ऑरो विद्यापीठ सुरत (गुजरात) येथील डॉ.सुमेध लोखंडे हे प्रमुख …

Read More »

नवी मुंबईतील विस्तारित गावठाणाचे लवकरच सर्वेक्षण; आमदार मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा; जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनीही सकारात्मक निर्णय घेत नवी मुंबईतील गावठाणांचे सिटी सर्वेक्षण लवकरात लवकर सुरू …

Read More »

Cannabis Jobs In Missouri

We are not implying that purchasing this provider will make certain publication in any journal. SCImago Journal Rank (SJR indicator) is a evaluate of scientific influence of scholarly journals that accounts for equally the quantity of citations acquired by a journal and the importance or status of the journals where …

Read More »

Reddit Scrotie The Nads Mascot

rn Publisher: AMER SOC ENGINEERING Training, 1818 N ST, N W, STE 600, WASHINGTON, Usa, DC, 20036 Our 3 member workforce of peer reviewers for prime journals, senior science editors with 20 years’ practical experience, and managing editors function with you to guidance your publication plans. rn Editage assisted five …

Read More »

सुकापूरच्या उपसरपंचपदी दिवेश भगत यांची बिनविरोध निवड

पनवेल : रामप्रहर वत्त सुकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दिवेश दत्तात्रय भगत यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच दिवेश भगत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका …

Read More »