Breaking News

Monthly Archives: August 2026

पालेखुर्द येथील जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राची मराठी संस्कृती अत्यंत समृद्ध आणि महान असून ती जपणे तसेच पुढील पिढीपर्यंत पोहचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मराठी भाषेत शिक्षण घेऊनही आयुष्यात उत्तम यश संपादन करता येते, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पालेखुर्द येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्यावेळी …

Read More »

हर घर तिरंगा अभियानासंदर्भात पनवेलमध्ये बैठक

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तहर घर तिरंगा अभियान केवळ उपक्रम नसून प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव आहे. या अभियानाच्या प्रभावी आणि यशस्वी नियोजनासाठी भारतीय जनता पक्ष कोकण व ठाणे विभागाची बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी …

Read More »

कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक कामोठे ः रामप्रहर वृत्तनेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. या अनुषंगाने जयेंद्र जोशी आणि रवींद्र जोशी यांनी आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली आहे, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे आयोजित समाजोपयोगी वस्तूंच्या …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तमहिलांना उद्योजक बनवण्यासाठी राज्यात विविध योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील महिला लखपती आणि आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, हे उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे, असे प्रतिपादन या खात्याच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर …

Read More »

बाल्मर लॉरी आणि शेल इंडियातील कंत्राटी कामगारांना भरघोस पगारवाढ

जय भारतीय जनरल कामगार संघटनेची मध्यस्थी ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक करार पनवेल ः रामप्रहर वृत्तजय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून बाल्मर लॉरी आणि शेल इंडिया येथील कंत्राटी कामगारांच्या पगारवाढ व इतर सोयीसुविधांचा महत्त्वपूर्ण करार शनिवारी (दि. १) पार पडला. संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील पदव्युत्तर शिक्षण घेणारी व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू कु. स्वस्तिका घोष हिने कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक पटकावून देशासह पनवेल आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. …

Read More »

हवस @५२ वर्षे

तेरी गलियो मे ना रखेगे कदम आज के बाद… चित्रपट अभिनय प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळेस अभिनयाचे धडे गिरवणारे चौघे जण साधारण एकाच वेळेस चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतात, आपापल्या परीने, मिळालेल्या संधीनुसार, आपल्या क्षमतेनुसार मार्ग काढतात, पुढे सरकत सरकत राहतात, पण त्यातला एक चांगली संधी मिळूनही हळूहळू मागे पडत जातो, त्याचे ते …

Read More »