केंद्र शासनाने 18 ते 40 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार व असंघटीत कामगारांसाठी ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दरमहा वयोगटानुसार 55 रुपये ते 200 रुपये मासिक अंशदान जमा करून वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा किमान तीन …
Read More »असंघटित कामगारांचे हित
देशातील असंघटित क्षेत्रात काम करणार्या कामगारांना आता खर्या अर्थाने अच्छे दिन येणार आहेत. कारण मोदी सरकारने त्यांच्या हिताचा विचार करून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना होणार आहे. त्यामुळे त्यांचा भविष्यकाळही सुखकर होणार आहे. देशातील असंघटित कामगारांची संख्या लक्षणीय आहे. …
Read More »महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर दिसू लागला विकास
महापालिकेत समाविष्ट झाल्यावर आपल्या गावाचा आणि शहराचा विकास होईल अशी येथील नागरिकांनी अपेक्षा केली होती. त्यांची अपेक्षा आता पूर्ण होताना त्यांना दिसत आहे. पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या विकासकामाच्या झपाट्यामुळे आपले गाव व आपले शहर महापालिकेत सामील झाल्याने आज त्यामध्ये होत असलेला बदल पाहून तेथील नागरिकांना महापालिकेत सामील झाल्याबद्दल निश्चितच समाधान …
Read More »मुख्यमंत्र्यांचा सेनेला शह
नाणारमधील विरोधाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि गुजरातने हा प्रकल्प स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. परंतु काहीही झाले तरी हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी आवश्यक ती सर्व पावले उचलली. नाणारमध्ये भूसंपादनास विरोध झाला होता. तसा विरोध रोह्यात होऊ नये याकरिता मुख्यमंत्र्यांनी राजकीय व्यूहरचनाही रचल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी …
Read More »विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठस्तरावर लोकपाल
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांमध्ये समान कार्यपद्धतीची गरज दिसून आली. विद्यापीठ तक्रार निवारण संदर्भात एकरूप परिनियम तयार करण्यात आला आहे. या परिनियमामुळे महाविद्यालय, तसेच विद्यापीठ स्तरावर तत्काळ निवारण कक्षाची योजना आणि विद्यापीठ स्तरावर अपील करण्यासाठी लोकपाल नियुक्त …
Read More »काँग्रेसची मानसिकता
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याबाबतच काँग्रेसने साशंकता व्यक्त करीत आपली मानसिकता दाखविली आहे. वास्तविक असे आरोप करण्यापूर्वी काँग्रेसने आपणही कधी काळी सत्तेत होतो हे सोईस्कररीत्या विसरलेले आहे. अशा प्रकारे आरोप करून काँग्रेसवाले सैन्य दलाचे खच्चीकरण करीत आहेत, असेच म्हणावे लागेल. पुलवामा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हवाई दलाने …
Read More »भाजपचा विजयी संकल्प
रविवारी प्रदेश भाजपच्या आदेशानुसार विजयी संकल्प बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या युवाशक्तीची ताकद दाखविण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले आहे. युवाशक्तीचा हा जोष पाहता या वेळीही भाजप सर्वच निवडणुकांमध्ये यशस्वी होऊन पुन्हा एकदा देशावर आणि राज्यावर भाजपचीच सत्ता येईल. लोकसभा निवडणुका जसजशा समीप येऊ लागल्यात तसतसे देशातील राजकीय …
Read More »विकासाच्या वाटेवर कर्जत!
कर्जत शहरात नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच काँग्रेसविरहित म्हणजे शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आली आहे. सेना-भाजपबरोबर असलेल्या आरपीआय आठवले गटाने यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून सत्ता राबविली आहे, पण आता पूर्णपणे काँग्रेसविरहित सत्ता कर्जत शहरात आली असून कर्जत शहरवासीयांना हक्काचे व्यासपीठ यानिमित्ताने मिळाले आहे. कर्जत शहरात केवळ रस्ते झाले …
Read More »गो कार्ट कार
विज्ञानाने मनुष्याच्या पंखात बळ आणले आहे. या बळावर मानव नवनवीन शोध लावत आहे. मानवाच्या जीवनात उत्क्रांती करण्यात शास्त्रज्ञांचा मोठा हात आहे. हे संशोधक लहान वयातच, आपले गुण जगासमोर आणतात. त्याला आकार देण्याचे काम शालेय जीवनात गुरुजन करीत असतात. शालेय व महाविद्यालयात तालुका, तसेच जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवली जातात. …
Read More »राहुल गांधी यांचे नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे ‘असुरी प्रेम! ‘नफरतसे नही, प्यार से जितेंगे’ची नवी परिभाषा!
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतू, इंदिरा गांधी यांचे नातू, राजीव आणि सोनिया गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी बिनविरोध निवडून येत सुत्रे हाती घेतली. तत्पूर्वी सोनिया गांधी या तब्बल 19 वर्षे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा होत्या. प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधी यांनी राहुल …
Read More »