Breaking News

पाली फाटा येथे गोदामाला भीषण आग

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

खोपोली-पेण मार्गावरील पाली फाटा येथील प्लास्टिक साठवण गोदामाला रविवारी (दि. 20) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. खोपोली आणि औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलांच्या जवानांनी पाच बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. हे गोदाम पालीफाटा येथील अरिहंत अर्शियाच्या समोर आहे. या आगीचे कारण समजू शकले नाही.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply