Breaking News

जि. प., पं. स. आरक्षण सोडत तूर्त स्थगित

अलिबाग : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे होणार्‍या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कोकण आयुक्त आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली व अमरावती जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022करिता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत विनंती शासनाला केली होती. या नुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply