अलिबाग : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे होणार्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कोकण आयुक्त आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली व अमरावती जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022करिता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत विनंती शासनाला केली होती. या नुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper