आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन
मोहोपाडा : प्रतिनिधी
जल जीवन मिशन अंतर्गत सावळे येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि.11) उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास सावळे गावचे सरपंच सतिश म्हस्कर, उपसरपंच प्रगती जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, रश्मी गाताडे, कांता कांबळे, कविता माळी, तसेच भाजप गुळसुंदे जि. प. विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, महादेव कांबळे, हरेश पाठारे, सुनील चव्हाण, रमेश मालुसरे, विलास माळी, अशोक गायकर, प्रतिक भोईर, रोहिदास तोंडे, तसेच सावळे ग्रामस्थ सदाशिव माळी, मारुती माळी, अंकुश झिंगे, महादेव जांभुळकर सिताराम माळी, राम गाताडे, प्रभाकर जांभुळकर, पांडुरंग केदारी, विजय कुरंगळे, शांताराम कांबळे, रामचंद्र माळी, रामचंद्र केदारी, रघुनाथ माळी, बळीराम कांबळे, भालचंद्र म्हस्कर, अमृता म्हस्कर, गुरुनाथ केदारी, जयवंत म्हात्रे, अंकुश म्हस्कर पंचायत समिती अधिकरी श्री. मेटकरी साहेब, ठेकेदार अखिल म्हात्रे, महिला बचत गट प्रमुख निलिमा दळवी, जयश्री केदारी, प्रिया माळी, रेखा पवार उपस्थित होते. दरम्यान, या वेळी ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी व सरपंच सतिश म्हस्कर यांचे विषेश आभार मानले.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper