Breaking News

राजन पिल्ले यांच्यातर्फे चहा, नाश्ता व पेढ्यांचे वाटप

कळंबोली : नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण बहुमताने एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर आले. याबद्दल कळंबोली सेक्टर 8 नाका येथे राजन पिल्ले यांच्यातर्फे रविवारी (दि. 26) चहा, नाश्ता व पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा कार्यशाळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सातत्याने विकास व्हावा आणि बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार …

Leave a Reply