Breaking News

पनवेल ः भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दुष्यंत गौतमजी यांची सोमवारी (दि. 3) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रीय संघटक आनंद शिंदे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोळंकी, जिल्हा चिटणीस श्याम साळवी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या श्लोकची आंतरराष्ट्रीय भरारी!

‌‘३:३०‌’ लघुपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवड; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा पनवेल : …

Leave a Reply