Breaking News

धोनीच्या बर्थडेची धम्माल

लंडन : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेच संघात नवी पहाट आणणार्‍या आणि संघाच्या कर्णधारपदी असताना क्रीडा विश्वात संघाला उल्लेखनीय स्थान मिळवून देणार्‍या महेंद्रसिंह धोनी याचा वाढदिवस संघातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संघातील सर्व खेळाडू, सपोर्टींग स्टाफ आणि धोनीच्या कुटुंबाचीही उपस्थिती होती.

धोनीची पत्नी साक्षी हिने वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. एका फोटोमध्ये धोनी त्याच्या मुलीसह म्हणजेच झिवासह केक कापताना दिसत आहे, तर दुसरीकडे धोनी संघातील सर्व मंडळींसोबत हा दिवस साजरा करताना दिसतो.धोनीची फिटनेस जबरदस्त असल्याचे विश्वचषकात पहावयास मिळत आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply