Breaking News

तमिळ थलायव्हाजचा गुजरातवर विजय

अहमदाबाद : वृत्तसंस्था

अजय ठाकूर याने केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर तमिल थलायव्हाजने प्रो कबड्डी लीगच्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्सला 34-28 असे पराभूत केले. अजय याने नऊ गुण मिळवले, तर मोहित छिल्लरने शानदार बचाव केला. गुजरातच्या सुनील कुमार याने पाच गुण मिळवले, मात्र तो अखेरच्या क्षणी तमिळ थलैवाजला विजयापासून रोखू शकला नाही.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply