Breaking News

उरण : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उरण तहसीलदार कल्पना गोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालय येथील प्रांगणात झाला. या वेळी उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, आमदार मनोहर भोईर, नायब तहसीलदार पेढवी, मालती घरत, गोपाल पाटील, मिलिंद पाडगावकर, सदानंद गायकवाड, लायन क्लब ऑफ उरण अध्यक्ष डॉ. अमोल गिरी, डॉ. प्रीती गाडे, महेंद्र ठाकूर, सीमा घरत, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, रमेश ठाकूर, संदेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा …

Leave a Reply