Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे कबड्डी स्पर्धेत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेंतर्गत कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी पनवेल येथे जिल्हास्तरीय 17 वर्षांखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धा बुधवारी (दि. 28) संपन्न झाल्या.

या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचे वरील विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या स्वप्नील मोरे यांचे संस्थेचे चेरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी  यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये स्वगणनेला प्रारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली स्वतःची नोंद

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारच्या जनगणना उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून …

Leave a Reply