Breaking News

डॉ. अविनाश गुठे मुंबईतून पहिले

उरण ः उरण तालुक्यातील जासई गावचे रहिवासी डॉ. अविनाश गुठे यांनी सप्टेंबर 2019मध्ये डी. एम. डॉक्टरेट इन मेडिसीन परीक्षेत महाराष्ट्र राज्यात दुसरा व मुंबईतून पहिला क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे उरणचे नाव उंचावले गेले आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

डॉ. अविनाश गुठे यांचे वडील डॉ. अशोक गुठे हे जासई येथे गेली 36 वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. डॉ. अविनाश यांची पत्नी डॉ. योगिता गुठे पॅथॉलॉजिस्ट आहेत.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply