पनवेल ः भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कामोठे शहर उपाध्यक्षपदी तेजस वसंतराव जाधव यांची नियुक्ती झाली असून त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख व इतर मान्यवर.