Breaking News

राजेश दळवी सहकार्‍यांसह भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश दळवी, रायगड जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष संतोष आखाडे, कोकण समाज माजी अध्यक्ष विश्वास वैद्य, राष्ट्रवादीच्या महिला शहर उपाध्यक्षा अमृता कदम, अविनाश कदम, अंकुश कोकरे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांचे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या वेळी माथेरानच्या माजी नगराध्यक्षा बबिता शेळके उपस्थित होत्या.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे ग्रामस्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Leave a Reply